जेंव्हा एखादी घटना घडते इर्मजन्सी ॲंम्बुलन्सची गरज पडते त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ होते, घरात इर्मजन्सी असताना वेळेत ही सेवा मिळाली नाही तर अनेकदा रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत, म्हणूनच रुग्णांची हीच गैरसोयी लक्षात घेऊ न आम्ही शिरुर तालुक्यातील विविध भागातील ॲंम्बुलन्स सेवेचे मोबाईल क्रमांक या अंकात प्रसिध्द केले आहेत.ही सेवा हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा
(जनहितार्थ प्रसिध्द)
1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून ओळखला जातो, यानिमित्ताने या अंकात आंम्ही सर्व ॲम्ब्युलन्सचे मोबाईल क्रमांक देत आहोत ते खालीलप्रमाणे-
शासकीय रुग्णवाहिका क्रमांक – 108
शिरुर शहर ॲम्बुलन्स – 8888079302 / 9658587779
अदित्य लांडगे शिक्रापुर – 7798415802
सुमित महाजन – 9503151007
सुरज काळे – 7517550808
राहुल वाळके – 8308219136
शरद रासकर – 9923514545
जय भवानी विघ्नहर्ता – 9960990910
श्री गणेशा – 9422160847
शिक्रापुर हार्टबीट – 7709900703








