संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

अखेर ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांना मिळाला नगराध्यक्ष पदाचा सन्मान ! आमदार कटके यांचा राखला शिरूर करांनी मान !!

SHARE:

 

शिरूर (संवाद वाहिनी वृत्तसेवा)

शिरूर नगर पालिकेच्या या रणांगणात अखेर ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी नगराध्यक्ष पदाची बाजी मारली असून 24 पैकी 7 जागा त्यांच्या गटाला मिळाल्या आहेत, यामुळे साहजिकच पहिल्यांदा नगर पालिका निवडणुकीत सहभाग घेतलेल्या आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, एकूणच
अखेर ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांना मिळाला नगराध्यक्ष पदाचा सन्मान !
आमदार कटके यांचा राखला शिरूर करांनी मान अशीच काहीशी स्थिती सर्वत्र अनुभवायला मिळत आहे
नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार नगरपालिकेची ही निवडणूक एकूण 12 प्रभाग आणि 24 जागांसाठी पार पडली, या 24 जगांपैकी भाजपाला एकूण 11 जागा मिळाल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 7 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकूण 5 जागा मिळाल्या आहेत तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे

शिरूर नगर पालिकेचा प्रभाग निहाय निकाल पुढील प्रमाणे –

नगराध्यक्षा
ऐश्वर्या अभिजित पाचर्णे (विजयी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अजितदादा पवार गट

प्रभाग क्रमांक 1
1) संगीता महेंद्र मल्लाव – ( राष्ट्रवादी अजितदादा )
2) निलेश गाडेकर
( राष्ट्रवादी अजितदादा )

प्रभाग 2
1) स्वप्नाली जामदार (राष्ट्रवादी शरद पवार)
2) इजाज बागवान ( राष्ट्रवादी अजितदादा )

प्रभाग 3
1) आयेशा कलीम सय्यद (अपक्ष)

2) सुनील जाधव ( राष्ट्रवादी अजितदादा )

प्रभाग 4
1) सुनीता पोटे (राष्ट्रवादी शरद पवार)
2) नितीन पाचर्णे (भाजपा)

प्रभाग 5
1) सुनीता भुजबळ (भाजपा)
2)संतोष थेऊरकर (भाजपा)

प्रभाग 6
1) दिनेश मांडगे ( राष्ट्रवादी अजितदादा )
2) सुनीता कुरंदळे (भाजपा)

प्रभाग 7
1) सागर नरवडे (भाजपा)
2) पूजा पोटावळे (भाजपा)

प्रभाग 8
1) चारुशीला कोळपकर (राष्ट्रवादी शरद पवार)
2) मितेश गादीया (राष्ट्रवादी शरद पवार)

प्रभाग 9
1) रवी ढोबळे (राष्ट्रवादी शरद पवार)
2) सविता राजापुरे ( राष्ट्रवादी अजितदादा )

प्रभाग 10
1) स्वाती साठे ( राष्ट्रवादी अजितदादा )
2) निलेश पवार (भाजपा)

प्रभाग 11
1) स्वीटी शिंदे (भाजपा)
2) अमित कर्डीले (भाजपा)

प्रभाग 12
1) उमेश शेळके (भाजपा)
2) रिंकू राजेश जगताप (भाजपा)

24 पैकी
कमळ – 11 जागा

घड्याळ – 7 जागा

तुतारी – 5 जागा

अपक्ष – 1 जागा

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment