शिरुर : शिरुर तालुक्यातील भाजपाच्या विविध प्रभावी कार्यकर्त्यांना व त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांना महत्वाच्या पदांची जबाबदारी देऊ न भाजपाने पक्षवाढीसाठी प्रोत्साहीत केले आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे – आबासाहेब ईश्वर सरोदे (सचिव), सौ.अनघा अतुल पाठकजी (बेटी बचाव बेटी पढाव), आबा भवरलाल पुरोहीत (राजस्थान आघाडी), प्रतिक दशरथ गायकवाड (आयटी सेल), बिरदेव आबा शेंडगे (भटक्या विमुक्त आघाडी), विजय भाऊ साहेब घावटे, वाहतुक आघाडी), अनिल नवले (सचिव), गुलाब तांबोळी (अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष), नवनाथ भुजबळ (ओबीसी मोर्चा अध्यक्ष), राहुल गव्हाणे (पदवीधर आघाडी), पंढरीनाथ गायवाकड (अध्यात्मिक आघाडी), रविंद्र दोरगे (पंचायतराज व ग्रामीण विकास आघाडी), रोहीत खैरे (उपाध्यक्ष), श्रीकृष्ण देखमुख (सरचिटणीस), मोहन पांडे (उत्तर भारतीय आघाडी)

Author: Sanvad Vahini
Post Views: 15