ध्येयानं प्रेरीत होणारी माणसं कधीही आपल्या टार्गेटपासून दूर जाऊ शकत नाहीत, व्यावसायीक माणूस आपल्या व्यवसायाचे मोठे टार्गेट ठेऊ न आपले लक्ष्य साध्य करतो, पण यावेळी मात्र त्याचे ध्येय फक्त पैसा कमावणे एवढेचं असते, पण रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.,संगमनेर आणि विष्णूलक्ष्मी प्रसाद फौंडेशन यांनी हातात हात घालून आपल्या व्यवसायाचे मोठे टार्गेट सेट करताना आपल्या विचारांची आणि कायमस्वरुपी जोडली जातील अशी माणसंही उभी केली आहेत, म्हणूनच रियांश ग्रुप आणि विष्णूलक्ष्मी प्रसाद फौंडेशन नक्कीचं जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
या दोघांनीही पारंपरीक व्यवसायाकडून आधुनिक व्यवसायाकडे वाटचाल करण्यासाठी तरुणाईला मोठे प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील नव्हे तर देशभरातील असंख्य बेराजगार युवक युवतींना आपल्या पायावर उभे करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे, असंख्य गरजूंना या व्यवसायात मोठी झेप घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, म्हणूनचं या नेटवर्कमध्ये आज लाखो तरुण-तरुणी तसेच असंख्य बेराजगार महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय साध्य करीत आहेत. सर्वांना प्रश्न पडला असेल हा असा कोणता व्यवसाय आहे ? ज्यातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते,
हो रियांश मल्टीट्रेड ही एक देशातील अशी कंपनी आहे जीने देशभरातील रुग्णांना आपल्या आजारातून कायमस्वरुपी बरे करण्यासाठी मोठी आरोग्य चळवळ उभी केली आहे. ज्या चळवळीद्वारे आज लाखो तरुण आपल्यापल्या भागातील रुग्णांना त्यांच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, शिवाय या कार्यातून त्यांना प्रोत्साहन म्हणून पूरेसे पैसेही हाती येत असल्याने आर्थिक़ समाधान तर मिळतेच शिवाय चांगल्या कामातून मानसिक समाधानही मिळत असल्याने या संकल्पनेकडे सध्या तरुणाईचा मोठा ओढा दिसून येत आहे. कुठलेही फसवे आमिष नाही, कुठलेही नुकसान नाही, फक्त आरोग्य चळवळीच्या माध्यमातून एकेक माणूस जोडताना कंपनीनेे आज लाखोंचे नेटवर्क उभे केले आहे. अनेक आजारांवर एकच प्रभावी सप्लीमेंट म्हणून रियांश अमृत ज्युसकडे पाहीले जाते. नैसर्गिकरित्या 42 जडी बुटींपासून तयार केलेले रियांश अमृत ज्युस अधिक आजारांवर गुणकारी ठरत असल्याने या प्रॉडक्टस्ला सध्या देशभरातून प्रचंड मागणी आहे. 90 ते 180 दिवसांत आजारमुक्त होण्याचा दावा या कंपनीने केल्यामुळे सध्या रीयांशच्या प्रॉडक्टस्चे चांगले रिजल्टही समोर येत असल्याने तरुणाई या आरोग्य चळवळीत लाखोंच्या संख्येने सहभागी होत आहे.
व्यावसायीक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.,संगमनेर व विष्णूलक्ष्मी प्रसाद फौंडेशन, शिरुर यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे सध्या राज्यभरातून 15 लाखांपेक्षा अधिक लोक या नेटवर्कमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमाद्वारे कंपनीने रियांश व विष्णूलक्ष्मी प्रसाद फौंडेशनने नुकताच शिरुरमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 100 पेक्षा अधिक महिलांचा सन्मान करीत, स्त्री शक्ती बाबत आदर व्यक्त केला आहे. यावेळी होम मिनीस्टर खेळ पैठणीचा हा क्रांतीनाना मळेगांवकर यांचा लोकप्रिय कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, यावेळी हजारो महिला आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या आयोजिका रियांश कंपनीची भारतातील पहिली अस्मिता डायमंड सोनाली विष्णू अवचर देखील उपस्थित होत्या,त्याचबरोबर ग्रुपचे महाराष्ट्राचे टॉप अच्युअर विष्णू शिवाजी अवचर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. तसेच त्यांचे अनेक सहकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. नुकतेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पुराच्या संकटामुळे न भुतो न भविष्यती असे मोठे नुकसान झाले इथेही पुरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप करुन मोठा आधार दिला आहे. तर रामलिंग रोड येथील सिंधुताई संकपाळ यांच्या आश्रमासाठीही मदत दिली आहे. एकुणच सामाजिक जाणीवेचे भान ठेवत पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत रियांशने एक मोठी आरोग्य चळवळ उभी केली आहे, या आरोग्य चळवळीत घरबसल्या काम, मोबाईलवरुन काम, वेळेचं पूर्ण स्वातंत्र्य, कमी गुंतवणुक परंतु मोठा आत्मविश्वास या सुत्रांवर ही कंपनी आज यशाच्या शिखरावर आहे. ज्यांना या चळवळीत सामील होण्याची इच्छा आहे, आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याचे ध्येय आहे अशांसाठीचं ही चळवळ आहे, नक्की संपर्क करा
अधिक माहीतीसाठी संपर्क : 7387425222 / 8421911663
विष्णूलक्ष्मी प्रसाद फौंडेशन, स्काय टॉवर,साई गार्डन मंगल कार्यालय, सी.टी.बोरा कॉलेज रोड, शिरुर






